१८ लाख लोकसंख्येच्या ठाण्यात तब्बल साडेसोळा लाख वाहने
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने रस्ते व पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. यामुळे वाहतुक कोंडी बरोबरच धुळ व हवा प्रदुषणाची समस्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करून दैनंदिन जीवनात सार्वजनिक वाहतुक सेवेचा उपयोग केल्यास या समस्या काही अंशी कमी होण्यास मदत होईल.*


Leave a Reply